नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेतील अभिनेता सुमित भोकसेला अखेर त्याची नवरी मिळालीये. सुमित मधुराच्या लग्नाच्या फोटोजची पाहूया खास झलक.